Marathi News Photo gallery Situation uncontrollable in Delhi, water filled in many areas due to floods, it rained today…
दिल्लीतील परिस्थिती अनियंत्रित, पुरामुळे अनेक भागात पाणी तुंबले, आज पाऊस झाला तर…
दिल्लीत मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मैदाने दुकान आणि घरात अजूनही पाणी आहे. सगळीकडं पाणीचं पाणी झालं आहे. कुणी विचारही केला नसेल की दिल्लीत इतका पाऊस होईल. तिथले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.