Marathi News Photo gallery Smriti Mandhana won the ICC Player of the Month award for the month of June news in marathi
मराठमोळ्या सांगलीकर स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICC चा पटकावला मानाचा पुरस्कार
भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मराठमोळ्या सांगलीकर स्मृतीने आयसीसीचा महिन्याला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.