बँकॉकहून TG-337 या विमानाने चेन्नई एअरपोर्टवर दाखल झालेल्या प्रवाशाच्या बॅगेत जिवंत दुर्मिळ प्राणी आढळले आहे.
1 डी ब्रेझा हे दुर्मिळ प्रजातीचे माकड आहे.
15 किंग साप आणि 5 बॉल अजगर हे देखील बॅगेत आढळले आहेत.
अल्डाब्रा प्रजातीचे कासव देखील आढळले आहे. हे सर्व प्राणी बेकादेशीररीत्या आयात करण्यात आले होते. चेन्नई एअर कस्टम्सने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत हे प्राणी जप्त केले.