Marathi News Photo gallery Sneha ullal to sonakshi sinha these actress made debut in movie with salman khan but their career was flop
सलमानच्या चित्रपटातून केलं डेब्यू, तरीही या अभिनेत्रींचं करिअर ठरलं फ्लॉप
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान इंडस्ट्रीवरच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करतो. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. सलमान खानच्या चित्रपटातून अनेक स्टार्सनी डेब्यू केले आणि हे स्टार्स आज इंडस्ट्रीत दबदबा आहेत. त्याने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केलं. मात्र, दबंग स्टारसोबत काम करूनही या अभिनेत्रींची कारकीर्द बहरली नाही. त्यांचं करिअर फ्लॉप ठरलं. या यादीत कोणाचा समावेश आहे ते पाहूया.