सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे ‘ते’ खास फोटो व्हायरल, ऋचा चड्ढा आणि…
सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसते. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचेही फोटो व्हायरल होताना दिसले.