Photo : सोनाली कुलकर्णी म्हणते ‘घर तिथे प्रेम…’, पाळतेय वीकेंड लॉकडाऊनचे नियम

| Updated on: Apr 11, 2021 | 11:28 AM

सोनाली वीकेंड लॉकडाऊनदरम्यान घरातच धमाल करतोय. (Sonalee Kulkarni Says ‘Home is is where love is’, following Weekend Lockdown Rules)

1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आणि आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

2 / 5
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता सध्या सोनाली वीकेंड लॉकडाऊनदरम्यान घरातच धमाल करतोय.

3 / 5
नुकतंच सोनालीनं काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘घर आहे तिथं प्रेम आहे…’ असं कॅप्शन तिनं आपल्या पोस्टला दिलं आहे.

4 / 5
सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.

5 / 5
मागील वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने सोनालीने आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कुणाल आणि सोनालीचा दुबईत साखरपुडा झाला होता. कुणाल मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर ऍडजस्टर म्हणून काम करतो. आता इतर कलाकारांसारखे सोनाली आणि कुणाल कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.