Photo : अप्सरेचं भूरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो

| Updated on: Dec 22, 2020 | 6:38 PM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते. (Sonalee Kulkarni's Amazing Look, Pictures on social media)

1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आणि आता या साडीमध्ये ती अधिकच कमाल दिसत आहे.

2 / 5
'साडी डे'च्या निमित्तानं सोनालीनं हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
निळ्या रंगाच्या साडीत सोनाली कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5
''जागतिक साडी दिवस' ?'लिंबू कलरची साडी' ते 'माहरेची साडी'पर्यंत प्रत्येक भारतीय स्त्रीचं सौंदर्य खुलावणाऱ्या या पेहरावाचा आजचा दिवस. साडी आवडणाऱ्या व आयुष्यातल्या खास क्षणी साडीला प्राधान्य देणाऱ्या प्रत्येकीला शुभेच्छा. ' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
या फोटोंसोबतच तिनं एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.