Photo : ‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’, सोनालीनं शेअर केले खास क्षण

| Updated on: Feb 02, 2021 | 7:23 PM

फेब्रुवारी 2020मध्ये मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता. (Sonalee Kulkarni's Engagement Anniversary, Photos on Instagram)

1 / 6
फेब्रुवारी 2020मध्ये मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता.

2 / 6
वाढदिवसाचं निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळात सोनालीनं ही गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

3 / 6
तर आज सोनाली आणि कुणाल यांची पहिली इंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे. या निमित्तानं सोनालीनं साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 6
‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
 सोनालीने 2021 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं. त्यामुळे अप्सरेच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतील यात शंका नाही.

6 / 6
सोनाली कुलकर्णी या फोटोमध्ये कमाल दिसतेय.