Photo : ‘रियल लाईफ शादी अभी बाकी हैं’, सोनाली कुलकर्णीचा थ्रोबॅक फोटो

| Updated on: Feb 25, 2021 | 7:06 PM

मराठमोळी अभिनेत्री आणि मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Sonalee Kulkarni's new photos)

1 / 5
Photo : ‘रियल लाईफ शादी अभी बाकी हैं’, सोनाली कुलकर्णीचा थ्रोबॅक फोटो

2 / 5
नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
अशा सोनालीनं आहे काही थ्रोबॅक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 5
साडी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली आणि लग्नाचा मंडप.. असा हा फोटो बघून सोनालीचे चाहते घायाळ झाले आहेत.

5 / 5
महत्त्वाचं म्हणजे कुणाचा गैरसमज होऊ नये यासाठी तिनं हे रिल लाईफ म्हणजेत शुटिंगचा भाग असल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.हे रिल लाईफ लग्न आहे अजून रिअल लाईफ लग्न व्हायचं आहे असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.