Photo : सोनाली कुलकर्णीचं सेल्फी मूड, पाहा फोटो

| Updated on: Feb 01, 2021 | 10:44 AM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Sonalee Kulkarni's selfie mood, see photo)

1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

2 / 5
सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.

3 / 5
तिनं आता मस्त सेल्फीज इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत.

4 / 5
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर तर दिसतेय, मात्र तिचे बोलके डोळे सगळ्यांचं मन जिंकत आहेत.

5 / 5
When a #goodhairday falls on a #sunday ? #selfiemode gets ? असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.