Marathi News Photo gallery Sonali raut photos bigg boss fame actress glamorous look latest pic viral on social media latest marathi news
हाय गरमी! बिग बॉस फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक पाहून व्हाल घायाळ, दिसतेय खूपच हॉट
'बिग बॉस' फेम अभिनेत्री सोनाली राऊत ही बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही सोनालीनं तिचे काही बोल्ड बिकिनी फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
1 / 5
सोनालीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा दबदबा निर्माण केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून बाल्कनीत पोज देताना दिसत आहे.
2 / 5
या बिकिनी लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. नेहेमीप्रमाणे तिचा हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच चाहते तिच्या या फोटोवर हार्ट इमोजी कमेंट करत आहेत.
3 / 5
4 / 5
सोनाली राऊतने नुकतेच तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत. तिच्या या हॉट फोटोनी लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवण्याचे काम केले आहे. सध्या तिचा बिकिनी लूकमधील एक फोटो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
5 / 5
सोनाली राऊत ही नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.