फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आता तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
पांढऱ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे फोटो निसर्गाशी संबंधित असल्याचं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सोनमचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस येतोय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.