Marathi News Photo gallery South africa former captain dean elger talk kon virat kohli he drink with him latest marathi sports news
IND vs ENG | विराट कोहली माझ्यासोबत दारू प्यायला, अंगावर थुंकला, दिग्गज खेळाडूचे गंभीर आरोप
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकमधून बाहेर झाला आहे. यादरम्यान विराट कोहलीवर एका दिग्गज खेळाडूने गंभीर आरोप केलाय.