ग्रे शर्ट, स्लीव्हलेस जॅकेट आणि तोंडावर ‘एए’ लिहिलेला मास्क असा रफ-टफ लूक अल्लू अर्जुनने केला होता. (फोटो : ट्विटर)
दिग्दर्शक सुकुमारसोबत ‘पुष्पा’ हा अर्जुनचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन रस्टिक रुपात दिसतो. (फोटो : ट्विटर)