Asian Games 2023 | एशियन गेम्स स्पर्धेचं समापन समारोह, भारताने एकूण किती मेडल्स जिंकले?

| Updated on: Oct 09, 2023 | 5:23 PM

Asian Games Closing Ceremony | भारतीय संघाने एशियन गेम्स स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात धमाकेदार कामगिरी केली. क्रिकेट, हॉकी, यासारख्या सांघिक खेळात आणि वैयक्तिक पातळीवर खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.

1 / 5
एशियन गेम्स 2023 स्पर्धेला सुरुवात 23 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. तर रविवारी 8 ऑक्टोबर रोजी एशियन गेम्स स्पर्धेची सांगता झाली.

2 / 5
एशियन गेम्स क्लोजिंग सेरेमनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हायरल फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

3 / 5
एशियन गेम्स स्पर्धेत यजमान चीनने सर्वाधिक मेडल्स जिंकले. चीनच्या खेळाडूंनी 383 मेडल्स जिंकले. यामध्ये 201 गोल्ड, 11 सिलव्हर आणि 71 ब्रॉन्झ मेडल्सचा समावेश आहे.

4 / 5
जपानने सर्वाधिक मेडल्सबाबत दुसऱ्या स्थान पटकावलं. जपानने 52 सुवर्ण, 67 सिलव्हर आणि 69 कांस्य अशी एकूण 188 पदकं जिंकली आहेत.

5 / 5
तसेच भारताने यंदा इतिहास रचला. टीम इंडियाने यंदा पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये मेडल्सबाबत 100 पार मजल मारली. टीम इंडियाने 28 सुवर्ण, 38 सिलव्हर आणि 41 कांस्य पदकांची कमाई केली.