IPL 2024 : आरसीबी दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान जेवणावरून गोंधळ, प्रकरण थेट पोलिसात; जाणून घ्या प्रकरण
आयपीएल 2024 स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा क्रीडाप्रेमी आनंद घेत आहेत. या पर्वात अनेक रंगतदार लढती चाहत्यांना पाहायला मिळाल्या. अतितटीच्या लढतीत आपल्या आवडत्या संघांनी बाजीही मारली. या पर्वात आरसीबीने शेवटच्या पर्वात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पण आपल्या आवडत्या संघाच्या सामन्यादरम्यान एका चाहत्यासोबत भलतंच घडलं.