ENG vs AFG | विश्व विजेत्या इंग्लंडची शिकार, अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Oct 15, 2023 | 11:26 PM

Afghanistan Cricket Team | अफगाणिस्तानमध्ये भूकंप घडून एका झटक्यात सर्व विस्कटलं. मात्र इथे भारतात असलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट टीमने इंग्लंडला हादरवलंय. अफगाणिनस्तानच्या खेळाडूंना या विजयानंतर अश्रू अनावर झालेत.

1 / 5
अफगाणिस्तान टीमने वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचलाय. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केलंय.

2 / 5
अफगाणिस्तानचा वर्ल्ड कप इतिहासातील हा दुसराच विजय ठरलाय. अफगाणिस्तानने 8 वर्षांआधी वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवला होता.

3 / 5
अफगाणिस्तानने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिलावहिला विजय मिळवला होता. अफगाणिस्तानने स्कॉटलँडवर विजय मिळवला होता.

4 / 5
अफगाणिस्तानने त्यानंतर आता 8 वर्षांनी यंदा 2023 मध्ये  वर्ल्ड कपमध्ये 14 सामन्यात पराभूत झाल्यानंतर 15 व्या मॅचमध्ये  विजय मिळवला आहे.

5 / 5
अफगाणिस्ताने विजय मिळवल्याने अनेक खेळाडू हे भावूक झाले. अफगाणिस्तानला हा विजय कायम स्मरणात राहिल.