IND vs PAK | रविंद्र जडेजा-मोहम्मद सिराज दोघांकडून पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा, नक्की काय झालं?

| Updated on: Sep 01, 2023 | 7:07 PM

India vs Pakistan Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया या महामुकाबल्याआधी रविंद्र जडेजा आणि तिलक वर्मा या दोघांनी पाकिस्तान इशारा देत ललकारलं आहे.

1 / 8
टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप 2023 अभियानाची सुरुवात करणार आहे. हा सामना शनिवारी 2 सप्टेंबरला होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी फोटोशूट केलंय.

2 / 8
टीम इंडिया आशिया कपमधील सर्व सामने हे श्रीलंकेतच खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना  कँडी येथील पल्लेकेले स्टेडियममध्ये होणार आहे.

3 / 8
टीम इंडियाच्या खेळाडूंनी या महामुकाबल्याआधी फोटोशूट करुन धमाल केली आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4 / 8
मोहम्मद सिराज मार्च 2023 नंतर वनडे खेळण्यासाठी सज्ज आहगे. सिराजने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी फोटोशूट करुन सिंहगर्जना केली आहे.

5 / 8
तिलक वर्मा याची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा याने विंडिज विरुद्ध टी 20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. तिलकने कॅमेरासमोर बोट दाखवत फोटोशूट केलं आहे.

6 / 8
टीम इंडियाचा रविंद्र जडेजा याच्यावर बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशी तिहेरी जबाबदारी असणार आहे. जडेजा टीम इंडियासाठी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

7 / 8
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याची जोरदार चर्चा सुरु आहे. विराटने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी केली आहे. विराटकडून आताही तशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

8 / 8
केएल राहुल याला दुखापत असल्याने ईशान किशन याला पाकिस्तान विरुद्ध विकेटकीपर म्हणून संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. मात्र ईशानला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हा सर्वात मोठा प्रश्न कॅप्टन रोहित शर्मा याच्यासमोर असणार आहे.