Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा नवा कॅप्टन, बीसीसीआयचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 15, 2023 | 3:58 AM

Ruturaj Gaikwad Team India Captain | बीसीसीआयने पुणेकर ऋतुराज गायकवाड याची टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड केली आहे.

1 / 6
टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे.

2 / 6
ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे.

3 / 6
 बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.

4 / 6
ऋतुराजने टीम इंडियासाठी 1 वनडेत प्रतिनिधित्व केलंय.

5 / 6
तसेच ऋतुराज  टीम इंडियाकडून 9 टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकलंय.

6 / 6
ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 16 व्या मोसमात 16 सामन्यातील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.