IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा जेतेपद जिंकल्यानंतर गौतम गंभीरचं ट्वीट, म्हणाला…

| Updated on: May 30, 2023 | 5:35 PM

आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. सीएसकेने पाचव्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर गौतम गंभीरने ट्वीट केलं आहे.

1 / 6
आयपीएलच्या 16 व्या पर्वातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद पटकावले. यासह सीएसकेने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

2 / 6
याआधी केवळ मुंबई इंडियन्सच्या नावावर हा विक्रम होता. आता चेन्नई सुपर किंग्जनेही ही कामगिरी केली आहे.

3 / 6
सीएसकेच्या या कामगिरीनंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 6
गौतम गंभीरने ट्वीट करत लिहिलं आहे की, चषक जिंकणे कठीण आहे. पाच कप जिंकणं  हे अविश्वसनीय आहे.चेन्नई सुपर किंग्सचे अभिनंदन. गंभीरच्या या ट्विटचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

5 / 6
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त, कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. ते देखील गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली..

6 / 6
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 मध्ये दोनदा विजेतेपद पटकावले होते. यानंतर केकेआरला ट्रॉफी जिंकता आलेली नाही.