Hardik-Natasha: नाईट क्लबमध्ये पहिली भेट, लग्नाआधीच पुत्ररत्न, आता हार्दिक-नताशा वेगळे का होत आहेत?

| Updated on: May 25, 2024 | 9:52 PM

Hardik Pandya Divorce: क्रिकेटर हार्दिक पंड्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाल्यापासून अडचणीत सापडला आहे. आता टी 20 वर्ल्ड कपच्या तोंडावर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं संकट आलंय. हार्दिक आणि मॉडेल नताशा या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत राहिली. मात्र आता दोघे विभक्त होत असल्याची चर्चा रंगली आहे.

1 / 6
टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हार्दिक आयपीएलनंतर आता त्याची पत्नीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या निमित्ताने हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक या दोघांच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घेऊयात.

2 / 6
हार्दिक पंड्याची बायको नताशा स्टेनकोविक ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नताशाने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. तसेच नताशा बिग बॉसच्या 8 व्या पर्वात सहभागी झाली होती.

3 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि नताशा या दोघांची पहिली भेट ही नाईट कल्बमध्ये झाली होती. तिथे हार्दिकने नताशाला इम्प्रेस केलं होतं. हार्दिकला तेव्हा नताशा कोण आहे? हे माहित नव्हतं.

4 / 6
नताशा आणि हार्दिक दोघांनी क्रूझवर नववर्षाचं जल्लोष केला. हार्दिकने गुडघ्यावंर बसत नताशाला लग्नाची मागणी घातली होती.

5 / 6
नताशा-हार्दिकला 30 जुलै 2020 रोजी पुत्ररत्न झालं. त्यानंतर दोघेही 14 फेब्रुवारीला विवाहबद्ध झाले.

6 / 6
आता काही वर्षांनंतर दोघेही विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप हार्दिक आणि नताशा या दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.