IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत या खेळाडूचं डेब्यू फिक्स!

| Updated on: Feb 29, 2024 | 12:14 PM

India vs England 5th Test | टीम इंडियाने इंग्लंडचा चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियात अनेक बदल होणार आहेत.

1 / 7
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील 5 वा आणि अखेरचा सामना हा 7 ते 11 मार्च रोजी धर्मशाला येथे पार पडणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

2 / 7
इंग्लंड विरुद्धच्या या पाचव्या कसोटीतून टीम इंडियाचा 23 वर्षांचा युवा फलंदाज हा पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या फलंदाजाने भारतासाठी आधी टी 20 पदार्पण केलं आहे.

3 / 7
देवदत्त पडीक्कल याला इंग्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळू शकते. रजत पाटीदार याला डच्चू देऊन त्याच्या जागी देवदत्तचा समावेश केला जाणार आहे.

4 / 7
देवदत्तने टीम इंडियासाठी 2 टी 20 सामने खेळले आहेत. देवदत्तने श्रीलंका विरुद्ध 2021 मध्ये पदार्पण केलं होतं.

5 / 7
तर देवदत्तने आयपीएलमध्ये 55 सामने खेळले आहेत. देवदत्तच्या नावावर आयपीएलमध्ये 1521 धावा केल्या आहेत.

6 / 7
देवदत्तला पदार्पणाची संधी मिळाल्यास तो भारताकडून टेस्ट डेब्यू करणारा 314 वा भारतीय ठरले.

7 / 7
टीम इंडियाकडून याआधी  इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि आकाश दीप या चौघांनी पदार्पण केलं आहे.