Ashes 2023: ॲशेस मालिकेत वेगवान गोलंदाजांचा बोलबाला, कामगिरी पाहून तु्म्हीही तसंच म्हणाल..

| Updated on: Aug 01, 2023 | 9:57 PM

ॲशेस 2023 मालिकेतील पाच सामन्यात वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. पाच गोलंदाजांनी फलंदाजांची बोलती बंद केली आहे. पाहा कोणते खेळाडू आहेत यादीत ते

1 / 8
ॲशेस 2023 कसोटी मालिकेतील खेळ पाहून क्रीडारसिकांची मनं जिंकली. इतर वेळी कसोटीकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटता आला. पाच पैकी चार सामन्यांचा निकाल लागला. तर सामना पावसामुळे वाया गेला.

2 / 8
पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. मात्र इंग्लंडने कमबॅक करत ऑस्ट्रेलियाचा विजयापासून दूर नेलं. या मालिकेत वेगवान गोलंदाजांचा बोलबाला दिसून आला.

3 / 8
दोन गोलंदाजांनी 20 पेक्षा जास्त बळी घेतले. तर सात गोलंदाजांनी दहापेक्षा जास्त बळी घेतले.यात पाच गोलंदाज वेगवान आहेत. ॲशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे टॉप पाच वेगवान गोलंदाज कोण आहेत, जाणून घ्या

4 / 8
ऑस्ट्रेलियन डावखुरा वेगवान गोलंदाजाने यावेळी 4 सामन्यात एकूण 128.1 षटके टाकली आहेत. यावेळी त्याला 23 विकेट घेण्यात यश आलं.

5 / 8
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ॲशेस मालिकेतील शेवटच्या 5 सामन्यांमध्ये 184.2 षटके टाकली आणि 22 बळी घेतले.

6 / 8
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने यावेळी 3 सामने खेळले. 113.2 षटके टाकणाऱ्या वोक्सने 19 विकेट्स घेतल्या.

7 / 8
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एकूण 158.4 षटके टाकली आणि 5 सामन्यात 18 बळी घेतले.

8 / 8
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 4 सामन्यात 111 षटके टाकली आणि 16 विकेट घेण्यात यश मिळवले.