DPL 2024 : दिल्ली प्रीमियर लीगच्या सहा संघाबाबत जाणून घ्या सविस्तर, कोणत्या संघात कोण ते
दिल्ली प्रीमियर 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज खेळाडू या लीग स्पर्धेत खेळत असल्याने महत्त्व वाढलं आहे. 8 सप्टेंबरला या लीगचा अंतिम सामना असणार आहे. या लीगमधील सहा संघांबाबत जाणून घ्या सविस्तर
1 / 7
दिल्ली प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आजपासून सुरु होणार आहे. एकूण सहा संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. दिल्लीतील अरुण जेटली मैदानात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतील सहा संघ आणि त्यातील खेळाडूंबाबत जाणून घेऊयात
2 / 7
पुरानी दिल्ली 6: ऋषभ पंत, ललित यादव, इशांत शर्मा, अर्पित राणा, शिवम शर्मा, प्रिन्स यादव, मयंक घुसेन, सनथ सांगवान, अंकित भदाना, युग गुप्ता, केशव दलाल, आयुष सिंग, कुश नागपाल, सुमित चिकारा, वनव बुग्गारा बेदी, मनजीत, यश भारद्वाज, संभाव शर्मा, लक्ष्मण.
3 / 7
साऊथ दिल्लीचे सुपरस्टार : आयुष बडोनी, कुलदीप यादव, प्रियांश आर्य, सुमित माथूर, दिविज मेहरा, कुंवर बिधुरी, दिग्वेश राठी, तेजस्वी दहिया, राघव सिंग, सौरभ देसवाल, सार्थक रे, लक्ष्य सेहरावत, तरुण बिष्ट, शुभम पन्हार, सिंग, मयंक गुप्ता, अंशुमन हुड्डा, अनिंदो नहराई, दीपांशू गुलिया.
4 / 7
ईस्ट दिल्ली रायडर्स : अनुज रावत, सिमरजीत सिंग, हिम्मत सिंग, हिमांशू चौहान, हर्ष त्यागी, वैभव शर्मा, मयंक रावत, समर्थ सेठ, प्रणव पंत, सुजल सिंग, हार्दिक शर्मा, रौनक वाघेला, अग्रीम शर्मा, शंतनू सिंग, भगवान यादव, भगवान यादव यादव चौधरी, सागर खत्री, शिवम कुमार त्रिपाठी, ऋषभ राणा, लक्ष्य सांगवान.
5 / 7
वेस्ट दिल्ली लायन्स : हृतिक शोकीन, नवदीप सैनी, देव लाक्रा, दीपक पुनिया, शिवांक वशिष्ठ, अखिल चौधरी, आयुष डोसेजा, क्रिश यादव, अनमोल शर्मा, युगल सैनी, अंकित राजेश कुमार, विवेक यादव, आर्यन दलाल, मसाब आलम, एकांश डोबल, शिवम गुप्ता, योगेश कुमार, सूर्यकांत चौहान, तिशांत दाबला, इब्राहिम अहमद मसूदी
6 / 7
नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स : हर्षित राणा, सुयश शर्मा, प्रांशु विजयन, वैभव कंदपाल, क्षितिज शर्मा, वैभव रावल, यश दाबास, प्रणव राजवंशी, मनन भारद्वाज, यश भाटिया, यतीश सिंग, अमन भारती, यजस शर्मा, सार्थक रंजन, अनिरुद्ध चौधरी, शिवम, यथार्थ सिंग, सिद्धार्थ सोलंकी, ध्रुवा चौहान, युवराज राठी.
7 / 7
सेंट्रल दिल्ली किंग्स : यश धुल, प्रिन्स चौधरी, हितेन दलाल, जाँटी सिद्धू, लक्ष्य थरेजा, योगेश शर्मा, मणी ग्रेवार, केशव दाबास, शौर्य मलिक, सौरव डागर, आर्यन राणा, सिद्धांत बन्सल, रजनीश डागर, सुमित कुमार, कौशल सुमन, दीप बल्यान, विशांत भाटी, ध्रुव कौशिक, अजय गुलिया.