Asia Cup 2023 | टीम इंडियाची फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, एशिया कप फायनलमध्ये बांगलादेशवर विजय

| Updated on: Jun 21, 2023 | 2:58 PM

टीम इंडियाने महाअंतिम सामन्यात बांगलादेशवर 31 धावांनी दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केलीय. श्रेयांका पाटील टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

1 / 7
वूमन्स टीम इंडिया ए ने एमर्जिंग एशिया कप 2023 फायनलमध्ये इतिहास रचला आहे.

2 / 7
टीम इंडिया बांगलादेशवर 31 धावांनी विजय मिळवत एशिया चॅम्पियन ठरली आहे.

3 / 7
टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. वृंदा दिनेश  36 आणि कनिका आहुजा 30 या दोघींच्या खेळीच्या जोरावर  20 ओव्हरमध्ये 127 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बांगलादेशला 128 धावांचं आव्हान मिळालं.

4 / 7
बांगलादेशकडून नाहिदा अक्तर आणि  सुल्ताना खातून या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर संजिदा मेघला आणि रबिया खान या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

5 / 7
एशिया चॅम्पियन होण्यासाठी बांगलादेशला 128 धावांची गरज होती. बांगलादेश आता मैदानात आली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला हात खोलून दिले नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला ठराविक अंतराने झटके दिले.

6 / 7
टीम इंडियाने बांगलादेशला 19.2 ओव्हरमध्ये 96 धावांवर ऑलआऊट करत 27 धावांनी विजय मिळवला.

7 / 7
श्रेयांका पाटील हीने टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मन्नत कश्यप हीने 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. कनिका आहुजाने 2 विकेट्स घेतल्या.तितास साधूने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.