Moeen Ali | मोईन अली याचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनोख ‘द्विशतक’

| Updated on: Jul 07, 2023 | 11:29 PM

ENG vs AUS 3rd Test | इंग्लंडच्या मोईन अली याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

1 / 6
इंग्लंड क्रिकेट टीमचा अनुभवी फिरकी गोलंदाज मोईन अली याने अ‍ॅशेस मालिकेत तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनोख द्विशतक पूर्ण केलं आहे.

2 / 6
मोईन अली याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

3 / 6
मोईन अली याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याला आऊट करत 200 विकेट्स पूर्ण केल्या. स्टीव्हन स्मिथ याचा हा 100 वा कसोटी सामना आहे.

4 / 6
मोईन इंग्लंडकडून 200 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा 16 एकूण 16 वा गोलंदाज ठरला आहे.

5 / 6
मोईन अली याने आपल्या 66 व्या कसोटी सामन्यात 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

6 / 6
मोईनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 5 वेळा 5 विकेट्स आणि 1 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.