Marathi News Photo gallery Sports photos Eng vs aus 4th test day 1 stuart broad dismissal to travis head become 2nd england and overall 5th bowler who completed 600 test wickets
Stuart Broad | स्टुअर्ट ब्रॉड याचा ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत महारेकॉर्ड
Ashes Series England vs Australia 4th Test Stuart Broad | इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत धमाका केला. स्टुअर्टने यासह ऐतिहासिक कामगिरी केलीय.