Ben Stokes | कॅप्टन बेन स्टोक्स याचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा रेकॉर्ड

| Updated on: Jul 07, 2023 | 9:45 PM

Ben Stokes Eng vs Aus 3rd Test Day 2 | इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

1 / 5
इंग्लंड कॅप्टन बेन स्टोक्स याने अ‍ॅशेस मालिकेत तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा कारनामा केला आहे.

2 / 5
बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 108 बॉलमध्ये  6 चौकार आणि 5  सिक्ससह 80 रन्स केल्या.

3 / 5
बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 72 वी धाव घेताच 6 हजार रन्स पूर्ण केल्या.

4 / 5
बेन स्टोक्स इंग्लंडकडून 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा 16 वा फलंदाज ठरला.

5 / 5
इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम हा माजी कर्णधार एलिस्टर कूक याच्या नावावर आहे. कूकने 12 हजार 472 धावा केल्या आहेत.