तिला पाहताच साला..! स्टार क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडचे दिलखेचक फोटो, पाहून व्हाल क्लिन बोल्ड

| Updated on: Jun 01, 2023 | 11:26 PM

या स्टार क्रिकेटर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही या क्रिकेटरला ओळखलं का?

1 / 4
फिल सॉल्ट इंग्लंडचा स्टार क्रिकेटर आहे. फिल सॉल्ट हा त्याच्या तडाखेबाज बॅटिंगसाठी ओळखला जातो. सॉल्टने इंग्लंडचं 14 वनडे आणि 16 टी  20 सामन्यांमध्ये  प्रतिनिधित्व केलं आहे.

2 / 4
सॉल्टने एकदिवसीय क्रिकेटमधील 12 डावात 38.33 च्या सरासरीने 460 रन आणि टी 20 मधील 15 डावांमध्ये  22 च्या सरासरीने 88 धावा केल्या आहेत.

3 / 4
फिल सॉल्ट आणि त्याची गर्लफ्रेंड एबी मॅक्लेवन या दोघांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फिल सॉल्ट आणि एबी मॅक्लेवन हे दोघे गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांची पहिली भेट 2020 मध्ये झाली होती.

4 / 4
एबी मॅक्लेवन भटकंतीची आवड आहे.  एबी मॅक्लेवन आणि फिलीप दोघेही विदेश दौरे करत असतात.  हे दोघे कायम सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात.