FIFA Women World Cup : अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध स्पेन सामना, ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत 3-1 ने पराभव
फीफा वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड विरुद्ध स्पेन असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे नवा विजेता संघ मिळणार आहे.