ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी दहा पैकी पाच संघांची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण यादी

| Updated on: Sep 07, 2023 | 4:43 PM

ODI World Cup 2023 : आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. दहा संघ या स्पर्धेत खेळणार आहे. यापैकी पाच संघांच्या 15 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

1 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दहा संघ जेतेपदासाठी भिडणार असून जोरदार तयारी सुरु आहे. दहा पैकी पाच संघांनी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

2 / 7
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या संघांनी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. तर पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांनी खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत.

3 / 7
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

4 / 7
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क .

5 / 7
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स .

6 / 7
दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएटनी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, हेन्रिक नोकिया, रस्सी व्हॅन डुझेन, शम्सी, कागिसो रबाडा.

7 / 7
नेदरलँड संघ : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.