IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार नसल्याने भारताचा उपकर्णधार कोण? जाणून घ्या

| Updated on: Oct 21, 2023 | 7:50 PM

World Cup 2023 : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळणार नाही. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात उपकर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या जखमी झाला. त्यामुळे रोहित शर्माचं प्लेइंग इलेव्हनबाबत टेन्शन वाढलं आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

2 / 6
रोहित शर्माकडे संघाचं कर्णधारपद तर हार्दिक पांड्या याच्या उपकर्णधारपद आहे. जखमी हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे या सामन्यात हार्दिकची जबाबदारी कोणाकडे द्यायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

3 / 6
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या गैरहजेरीत त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कर्णधारपद सांभाळलं होतं.

4 / 6
केएल राहुल याच्याकडे यापूर्वीही उपकर्णधारपद होतं. पण मधल्या काळात फॉर्म गमावल्याने त्याच्यावर टीका झाली होती. तसेच त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतलं होतं. पण आता केएल राहुलने चांगलं कमबॅक केलं असून विरोधकांची तोंड बॅटने बंद केली आहेत.

5 / 6
हार्दिक पांड्या यांच्या एनसीएमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे थेट इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.

6 / 6
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शम्मी, रविचंद्रन अश्विन. , इशान किशन, सूर्यकुमार यादव.