Womens T20 WC 2024: हरमनप्रीतची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय कर्णधार

| Updated on: Aug 29, 2024 | 9:31 PM

Harmanpreet Kaur: भारताच्या चाहत्यांना पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं स्मृतीने आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे. मात्र स्मृतीने या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधीच इतिहास रचला आहे.

1 / 6
आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी बीसीसीआयने काही दिवसांआधी टीम इंडियाची घोषणा केली. त्यानुसार हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.  तसेच इतर खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. (Photo Credit : Harmanpreet Kaur X Account)

2 / 6
हरमनप्रीतला तिला कॅप्टन्सी मिळताच तिच्या नावे खास विक्रम झाला आहे. हरमनप्रीत 4 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारताचं नेतृत्व करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. (Photo Credit : Harmanpreet Kaur X Account)

3 / 6
हरमनप्रीतने टीम इंडियाचं याआधीच्या 3 वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व केलंय. हरमनने 2018, 2020 आणि 2023 च्या वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. (bcci women X Account)

4 / 6
भारतीय चाहत्यांना हरमनप्रीत व्यतिरिक्त स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर या सारख्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मेन्सनंतर वूमन्स टीमनेही टी 20 वर्ल्ड कप जिंकावा, अशी आशा प्रत्येक भारतीयाची आहे. (bcci women X Account)

5 / 6
वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून यूएईत सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. (bcci women X Account)

6 / 6
प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहेत. मात्र टीम इंडियाच्या इतर सामन्यांपेक्षा पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. हा सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. (bcci women X Account)