WTC Final : गाब्बा कसोटी सामना ड्रा झाल्याने फायदा कोणाचा? तसं झालं तर ऑस्ट्रेलिया बाहेर

| Updated on: Dec 18, 2024 | 2:19 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या चुरस आहे. यापैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जाणार? याची उत्सुकता आहे.

1 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

2 / 6
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

3 / 6
भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

4 / 6
भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

5 / 6
ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

6 / 6
भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.