रोहित ते विराटपर्यंत, टीम इंडियाच्या खेळाडूंचा नव्या जर्सीतील लूक, फोटो व्हायरल

| Updated on: May 09, 2024 | 4:26 PM

Team India Players In New Jersey : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. टीम इंडियाच्या निवडक खेळाडूंचे नव्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 6
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपसाठी मुख्य संघांनी पथकाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने आगामी स्पर्धेसाठी टीम इंडियाची नव्या जर्सीचं अनावरण केलं आहे.

2 / 6
टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण हे 6 मे रोजी करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे  नव्या जर्सीतील फोटो व्हायरल झाले आहेत.

3 / 6
विराट कोहली, हार्दिक पंड्या याच्यासह टीम इंडियाच्या खेळाडूंचे नव्या जर्सीतील फोटो व्हायरल झालेत. नव्या जर्सीतील लूक नेटकऱ्यांना आवडलेला आहे.

4 / 6
बीसीसीआय निवड समितीने 30 एप्रिल रोजी भारतीय संघांची घोषणा केली. मुख्य संघात 15 तर राखीव म्हणून 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

5 / 6
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध करणार आहे.

6 / 6
टीम इंडियाच्या 9 जून रोजी होणाऱ्या सामन्याची साऱ्या क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असणार आहे. हा सामना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. त्यामुळे हा सामना नक्कीच हायव्होल्टेज होईल,  याबाबत कोणतीच शंका नाही.