World Cup 2023 साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
Icc World Cup 2023 Most Runs | आयसीसीच्या 13 व्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील लीग स्टेजमधील सर्व सामने पार पडले आहेत. या लीग स्टेजमध्ये एकसेएक सामने पाहायला मिळाले. टीम इंडियासह इतर टीममधील फलंदाजांनी धमाकेदार बॅटिंग केली.