Icc World Cup 2023 | टीम इंडियात ऐनवेळेस संधी, आर अश्विन सचिन-धोनीनंतर मोठा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज
Icc ODI World Cup 2023 Team India | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतात पहिल्यांदाच वर्ल्ड कपमधील सर्व सामने खेळले जाणार आहेत. याआधी 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतासह श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सामने खेळवण्यात आले होते.