आशिया चषक हरला तर हरला, टीकेचाही शिकार, पाकिस्तानचे हे तीन तोटे वाचा…

| Updated on: Sep 14, 2022 | 7:27 PM

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो कशामुळे, ते जाणून घ्या...

1 / 5
आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्या.तेव्हापासून पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार टीकेचा धनी झाला आहे. बाबर आझमचे कर्णधारपद असो की मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी असो, प्रत्येकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. आशिया कपमधील पराभवानंतर पाकिस्तानी संघाला चार धक्के बसले आहेत. ते कोणते आहेत. ते जाणून घ्या...

2 / 5
आशिया कपमधील पराभवानंतर पाकिस्तानच्या टी-20 रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. पाकिस्तानी संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी हा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे हा एक धक्का पाकिस्तानला मानला जातोय.

3 / 5
आशिया चषकादरम्यान बाबर आझमनं नंबर 1चा क्रमांक गमावलाय. पण, आता हा फलंदाज 3 व्या क्रमांकावर घसरला आहे. एडन मार्कराम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

4 / 5
आशिया कपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर बाबर आझमच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो सोशल मीडियावर टीकेचा धनही होतोय. यातच त्याची चर्चा वेगवेगळ्या अँगलनं केली जातेय.बाबर आझमवर टीका होत असताना दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तर काही क्रिकेटप्रेमी त्याच्या मदतीला धावूनही आले आहेत.

5 / 5
बाबर आझम पाकिस्तानी संघात आपले आवडते खेळाडू आणि मित्र निवडतो, असाही आरोप बाबरवर केला जातोय. शोएब मलिकनं ट्विट करून याकडं लक्ष वेधलंय.