IND vs AUS : केएल राहुल-यशस्वी जयस्वाल जोडीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, काय केलं वाचा

| Updated on: Nov 24, 2024 | 2:32 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने दुसऱ्या डावात 450 पार धावांच्या पुढे मजल मारली आहे. कसोटी सामन्याचे दोन दिवस शिल्लक असल्याने विजयाची 100 टक्के खात्री आहे. दरम्यान, केएल राहुल- यशस्वी जयस्वाल जोडीने सामन्यात कमाल केली आहे.

1 / 5
पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाजांनी पहिल्या डावात तारल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजांनी साजेशी कामगिरी केली. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. तसेच ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे.

2 / 5
केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली. या मोठ्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियात द्विशतकी खेळी करणारी पहिली भारतीय सलामी जोडी ठरली आहे.

3 / 5
यापूर्वी ऑस्ट्रेलियात सलामी जोडी म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर आणि ख्रिस श्रीकांतच्या नावावर होता. 1986 मध्ये सिडनीत खेळलेल्या कसोटी सामन्यात या जोडीने पहिल्या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली होती.

4 / 5
38 वर्षानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने हा विक्रम मोडीत काढला आहे. तसेट ऑस्ट्रेलियात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणारी सलामीची जोडी ठरली आहे.

5 / 5
केएल राहुल 77 धावांवर असताना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेव्हा यशस्वी जयस्वाल हा 102 धावांवर खेळत होता. तर 22 या अतिरिक्त धावा आल्या होत्या. भारताने तिसऱ्या दिवशी 500 धावांचा पल्ला गाठला आहे. (सर्व फोटो - बीसीसीआय)