World Cup 2023 Final | महाअंतिम सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार! आणखी कोण कोण येणार?
INDIA vs AUSTRALIA Final | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये भिडणार आहेत. या आधी हे दोन्ही संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये 20 वर्षांआधी 2003 मध्ये खेळले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप उंचावला होता.