IND vs AUS : टीम इंडियात स्थान न मिळाल्याने संजू सॅमसन नाराज! पोस्ट शेअर करत म्हणाला..

| Updated on: Sep 19, 2023 | 6:29 PM

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात संजू सॅमसन याला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात केएल राहुल कर्णधार असणार आहे. त्यानंतर शेवटच्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा संघात परतणार आहे.

2 / 6
IND vs AUS : टीम इंडियात स्थान न मिळाल्याने संजू सॅमसन नाराज! पोस्ट शेअर करत म्हणाला..

3 / 6
टीम इंडियात स्थान न मिळाल्याने संजू सॅमसन याचं दु:ख समोर आलं आहे. संजू सॅमसन याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच एक स्माइली असलेला इमोजी टाकत दु:ख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये पुढे चालत राहायचं असं लिहिलं आहे.

4 / 6
28 वर्षांचा संजू सॅमसन याने आतापर्यंत 24 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 19.68 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, त्याने 13 वनडे सामने खेळले असून त्याच्या नावावर 55.71 च्या सरासरीने 390 धावा आहेत.

5 / 6
पहिल्या दोन वनडे सामन्यासाठी केएल राहुल कर्णधार आहे. रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा संघात आहेत.

6 / 6
शेवटच्या आणि तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा कर्णधार आहे. या संघात हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आहेत.