IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे

| Updated on: Sep 19, 2023 | 3:21 AM

INDIA vs AUSTRALIA Odi Series 2023 | बीसीसीआय निवड समितीने सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या मालिकेत टीम इंडियाबाबत महत्त्वाचे 5 मुद्दे जाणून घ्या.

1 / 6
आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी तयार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा केली. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अखेरची मालिका आहे.  या मालिकेबाबत 5 महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

2 / 6
बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना विश्रांती दिली आहे.हे खेळाडू तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळतील.

3 / 6
नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केएल पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाची  सूत्रं सांभाळणार आहे.

4 / 6
तसेच आर अश्विन याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधून टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. अश्विन 20 महिन्यांनंतर टीममध्ये परतला आहे.

5 / 6
टीममध्ये स्पिन ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेल याच्या जागी संधी देण्यात आली होती.

6 / 6
तसेच पहिल्या 2 सामन्यांसाठी हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा हा उपकर्णधारपद सांभाळणार आहे. त्यामुळे ऑलराउंडर जडेजा याच्यावर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.