IND vs ENG : कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अहमदाबादमध्ये सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Feb 13, 2025 | 1:42 PM

Virat Kohli Record : विराट कोहली याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कीर्तीमान केला आहे. विराटने अर्धशतकी खेळीसह सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक केला.

1 / 6
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना जिंकला. टीम इंडियाने या विजयासह 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात इतिहास घडवला. विराटने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा महारेकॉर्ड ब्रेक केला.  (Photo Credit : Bcci)

2 / 6
विराट कोहली इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने इंग्लंडविरुद्ध 4 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. (Photo Credit : Bcci)

3 / 6
विराटने अहमदाबादमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय  सामन्यात अर्धशतकी खेळी केली. विराटने 55 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावांची खेळी केली. (Photo Credit : Bcci)

4 / 6
विराटने या खेळीसह सचिनला मागे टाकलं. याआधी सचिनच्या नावावर टीम इंडियाकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम होता. सचिनने इंग्लंडविरुद्ध 3 हजार 990 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci)

5 / 6

6 / 6
दरम्यान टीम इंडियाची 2011 पासून द्विपक्षीय मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लिन स्वीप करण्याची ही 12 वी वेळ ठरली आहे. या यादीत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे.  (Photo Credit : Bcci)