IND vs ENG | चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाकडून या खेळाडूचं पदार्पण फिक्स!

| Updated on: Feb 21, 2024 | 7:05 PM

India vs England 4th Test | टीम इंडियाकडून रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या तिघांनंतर आता चौथा खेळाडू हा इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी उत्सूक आहे.

1 / 6
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा युवा खेळाडू हा कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

2 / 6
टीम इंडियाकडून आतापर्यंत या मालिकेत रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या तिघांनी पदार्पण केलंय. आता आकाश दीपला संधी मिळाल्यास तो या मालिकेतून पदार्पण करणारा टीम इंडियाचा चौथा खेळाडू ठरेल.

3 / 6
रजत पाटीदार याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. रजत पाटीदार याला विराट कोहली याच्या जागी संधी मिळाली.

4 / 6
त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या दोघांनी पदार्पण केलं. या दोघांनी पदार्पणात आपली छाप सोडली.

5 / 6
त्यानंतर आता आकाश दीप हा युवा आणि बॉलिंग ऑलराउंडर इंग्लंड विरुद्ध पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आकाशला पदार्पणाची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

6 / 6
आकाशने आतापर्यंत फर्स्ट क्लास, लिस्ट ए क्रिकेट आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 196 विकेट्स आणि 640 धावा केल्या आहेत. आकाशला संधी मिळाल्यास तो भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा 313 वा खेळाडू ठरेल.