Rohit Sharma | रोहित शर्माचं सिक्सचं अर्धशतक, इंग्लंड विरुद्ध रचला इतिहास

| Updated on: Mar 07, 2024 | 4:15 PM

Rohit Sharma | रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी इतिहास रचलाय. रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.

1 / 7
टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 218 धावांवर गुंडाळलं. कुलदीप यादव याने 5, तर आर अश्विन याने 4 आणि रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेतली.

2 / 7
त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. या दरम्यान रोहितने इतिहास रचला.

3 / 7
रोहित शर्माने टीम इंडियाच्या डावातील चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकला. रोहितने मार्क वूड याच्या बॉलिंगवर सिक्स खेचला.

4 / 7
रोहितने या सिक्ससह अनोखं अर्धशतक पूर्ण केलं. रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत 50 सिक्स पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

5 / 7
तसेच रोहित अशी कामगिरी करणारा एकूण  दुसरा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर सर्वाधिक 78 सिक्स आहेत.

6 / 7
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

7 / 7
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.