IND vs ENG | टीम इंडिया-इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 स्पिनर, नंबर 1 कोण?
India vs England Test Series 2024 | टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवतात होणार आहे. आतापर्यंत टीम इंडिया-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या.