IND vs NZ : उपांत्य फेरीत पावसाने हजेरी लावली तर फायनलसाठी कोणाला संधी? जाणून घ्या आयसीसीचा नियम
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये होणार आहे. पण 2019 वर्ल्डकप उपांत्य फेरीत पावसाने अशीच हजेरी लावली होती. पण तेव्हा सामना राखीव दिवशी संपला होता. आता पावसाने हजेरी लावली आणि राखीव दिवशीही सामना नाही झाला तर कोणाला संधी मिळेल? हे जाणून घ्या.