INDIA VS PAKISTAN | पाकिस्तानचं विजयी होण्याचं स्वप्न पुन्हा भंग, टीम इंडियाने पाकड्यांना तुडवला

| Updated on: Oct 14, 2023 | 11:32 PM

India vs Pakistan Icc World Cup 2023 | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 मध्ये अशी कामगिरी करणारी न्यूझीलंडनंतर दुसरी टीम ठरली आहे.

1 / 6
टीम इंडियाने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधीच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला उपट दिली.

2 / 6
पाकिस्ताने 42.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 191 धावा केल्या. टीम इंडियाला 192 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

3 / 6
पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 86 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर याने नाबाद 53 धावा केल्या.

4 / 6
त्याआधी रोहित शर्माने टॉस जिंकून बाबरसेनेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानकडून बाबर आझम याने 50 आणि मोहम्मद रिझवान याने 49 धावा केल्या.

5 / 6
टीम इंडियाकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या 5 जणांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

6 / 6
टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. टीम इंडियाने 6 पॉइंट्ससह आणि नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंडला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलंय.