IND vs SA : केएल राहुलने महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी, 14 वर्षांपासून रेकॉर्ड होता अबाधित
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सुरु आहे. या सामन्यात केएल राहुल पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल हरला. असं असलं तर महेंद्रसिंह धोनीच्या पंगतीत बसण्याचा मान मिळला आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून त्यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.