IND vs WI : कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळाणारे टॉप 5 खेळाडू, वाचा कोण आहेत
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत आहे. पदार्पणाच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. त्याच्या या खेळीमुळे काही विक्रम अधोरेखित झाले आहेत. कसोटीत पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.